रिंगसाईड रिसर्चचा एग्जिट पोल: चिंचवड मध्ये भाजप जिंकण्याची शक्यता
Home रिंगसाईड रिसर्चचा एग्जिट पोल: चिंचवड मध्ये भाजप जिंकण्याची शक्यता चिंचवड : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने ‘रिंगसाईड रिसर्च’ चा एक्झिट पोल नुकताच समोर आला आहे. या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल