भारतात निवडणुका आता व्यक्तिविशेष म्हणजे चेहऱ्यांभोवती फिरतायत हे नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिलंय. निवडणूक लढवणाऱ्या पक्षाकडे जर आश्वासक आणि मतदारांवर प्रभाव पाडू शकेल असा चेहरा असेल तर त्या पक्षासाठी निवडणूक जिंकणे सोपे जाते असे चित्र आहे.
Ringside Research is a nonpartisan opinion research and polling company that specializes in the collection, publication, and distribution of public opinion polling information. We strive to generate original, relevant, timely, and accurate data.
All Rights Reserved to Ringside Research & Media LLP