पश्चिम बंगालची संपूर्ण निवडणूक लक्षवेधी असली तरी तिथल्या “नंदीग्राम” मतदारसंघाची निवडणूक ही सर्वात जास्त लक्ष वेधणारी ठरली. 1 एप्रिलला तिथे मतदान पार पडले. सगळ्या राजकीय निरीक्षकांचं, पत्रकारांचं लक्ष या निवडणुकीकडे लागून होते. कारण बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपला पारंपरिक “भवानीपूर” हा मतदारसंघ सोडून नंदीग्रामच्या संग्रामात उतरल्या आहेत आणि त्यांच्यासमोर आहेत तृणमूल सोडून भाजपवासी झालेले, एकेकाळचे त्यांचेच सहकारी, तिथले गतवेळचे विजेते सुवेंदू अधिकारी. एकेकाळी बंगालमध्ये गाजत असलेली “आमार नाम, तोमार नाम, नंदीग्राम नंदीग्राम” ही घोषणा सध्या तिथे कुणाच्या ओठावर नसली तरी नंदीग्राम ओठावर आहे हे नक्की.
Ringside Research is a nonpartisan opinion research and polling company that specializes in the collection, publication, and distribution of public opinion polling information. We strive to generate original, relevant, timely, and accurate data.
All Rights Reserved to Ringside Research & Media LLP