महाराष्ट्रात मविआ 29 तर महायुतीला 18 जागा: रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल
Home महाराष्ट्रात मविआ 29 तर महायुतीला 18 जागा: रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल मुंबई : लोकसभा निवडणुकrत महाराष्ट्रातील 48 जागांचा “रिंगसाईड रिसर्च “चा एक्झिट पोल समोर आला आहे . या पोलनुसार ही महायुतीला जोरदार धक्का बसताना दिसतोय. तर महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळत असल्याचे समोर येते आहे. मविआला 29, महायुतीला 18 तर अपक्षाला 1 जागेवर यश मिळेल […]