Chinchwad | ‘चिंचवड’ची जागा भाजपच राखण्याची शक्यता; ‘रिंगसाईड रिसर्च’चा अंदाज

  1. Home
  2. »
  3. Articles
  4. »
  5. Chinchwad | ‘चिंचवड’ची जागा भाजपच राखण्याची शक्यता; ‘रिंगसाईड रिसर्च’चा अंदाज

Chinchwad | ‘चिंचवड’ची जागा भाजपच राखण्याची शक्यता; ‘रिंगसाईड रिसर्च’चा अंदाज

Chinchwad | पुणे : नुकत्याच झालेल्या पुण्यातील चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ‘रिंगसाईड रिसर्च’चा एक्झिट पोल समोर आला आहे .या पोलनुसार चिंचवड विधानसभेची जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक अनेक कारणांनी गाजली. भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली.

Read More ---

Share This Post

Recent Posts

Reach Out To Us

Do You Have a Business Enquiry?